
दिल्लीला मंगळवारी दुपारी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. भूंकपाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारच्या हाणीचे वृत्त समोर आलेले नाही.
Earthquake tremors felt in Delhi-NCR. Details awaited. pic.twitter.com/How2z1OOJp
— ANI (@ANI) October 3, 2023
Major tremors felt in Delhi NCR.#earthquake#DelhiNCR pic.twitter.com/dPvECLX0vg
— Avinash K. Jha (@iavinashkjha) October 3, 2023
सोमवारी संध्याकाळी ईशान्येकडील राज्य आसाम आणि मेघालयसह अन्य राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.2 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू मेघालयच्या उत्तर गारो हिल्समध्ये 10 किलोमीटर खोलीवर होता, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली.

























































