इंग्लंडने नाणेफेक जिंकून स्वीकारली प्रथम फलंदाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | लंडन

वनडे मालिकेतील पराभव टाळण्यासाठी मैदानात उतरलेल्या यजमान इंग्लंड संघाने लॉर्ड्सवरील दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट लढतीत नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीला उतरण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने नॉटिंगहॅम लढत जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.