FIFA World Cup 2026 – आयव्हरी कोस्टचा वर्ल्ड कप इतिहासातील पहिला विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमाद डायलोच्या 90व्या मिनिटाच्या गोलमुळे 12 वर्षांत प्रथमच विश्वचषकात विजय साकारता आला. या एका गोलच्या जोरावर आयव्हरी कोस्टने इक्वेडोरवर 1-0 अशी मात केली. सामना गोलशून्य बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच अमादने सामना फिरवला. मँचेस्टर युनायटेडचा बदली विंगर अमादला संघाने 56 व्या मिनिटाला मैदानात उतरवले. अमादने गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.