
सामना ऑनलाईन । मुंबई
आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेच्या थरारक सामन्यात इंग्लंड-न्यूझीलंडमधील सामना ड्रॉ झाला आणि वर्ल्ड कप इंग्लंडने जिंकला. आयसीसीच्या नियमांमुळे विश्वचषक इंग्लंड जिंकल्याने नेटकऱ्यांनी आयसीसीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर इंग्लंडपेक्षा अधिक पाठिंबा न्यूझीलंड संघाला मिळत असल्याचं दिसत आहे.
























































