
पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा सामना रंगणार आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीधार यांच्यात नाणेफक पार पडली. श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असून बंगळुरूला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे.
पंजाब किंग्ज (PBKS)
प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, अजमातुल्ला उमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विशाक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)
फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेजलवुड