
सामना ऑनलाईन । दिल्ली
इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉरपोरेशन (आयआरसीटीसी) घोटाळ्याचा आरोप असलेल्या बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांना थोडा दिलासा मिळाला आहे. दिल्ली पतियाळा हाऊस न्यायालयाने त्यांना आज जामीन मंजुर केला आहे. प्रत्येकी एक लाखाच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे.
IRCTC scam case: Delhi’s Patiala House Court grants bail to all accused including former Bihar CM Rabri Devi & RJD leader Tejashwi Yadav. All have to furnish a personal bond & surety amount of Rs 1 lakh each. https://t.co/xf7L1PyJYR
— ANI (@ANI) August 31, 2018
दरम्यान, बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव हे रांची येथे न्यायालयीन कोठडीत असल्याने ते या सुनावणीवेळी हजर होऊ शकले नाहीत.
Summary: Delhi’s Patiala House Court grants bail to all accused including former Bihar CM Rabri Devi & RJD leader Tejashwi Yadav in IRCTC scam case.

























































