कल्याण-जामखेड एसटी बसची झाडाला धडक, प्रवासी बचावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bus-accident

सामना प्रतिनिधी । कल्याण

कल्याण मुरबाड महामार्गावर बापसई येथे कल्याण-जामखेड एसटी बसचा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसची झाडाला धडक बसली. सुदैवाने या अपघातात प्रवासी बचावले.