
सामना ऑनलाईन । मुंबई
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 1967.64 मिमी तर गेल्या 24 तासात सरासरी 81.70 मिमी पावसाची नोंद झाली. यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 158.50 मिमी तर हातकणंगले तालुक्यात सर्वात कमी 13 मिमी पावसाची नोंद झाली.
हातकणंगले- 13 मिमी एकूण 722.04 मिमी, शिरोळ- 13.86 मिमी एकूण 515.29 मिमी, पन्हाळा- 87.43 एकूण 1894.29, शाहूवाडी- 68.17 मिमी एकूण 2205.67, राधानगरी- 95.67 मिमी एकूण 2355.50 मिमी, गगनबावडा- 158.50 मिमी एकूण 4738 मिमी, करवीर- 48.55 मिमी एकूण 1503.73 मिमी, कागल- 63.57 मिमी एकूण 1574.71 मिमी, गडहिंग्लज- 83.57 मिमी एकूण 1158.43 मिमी, भुदरगड- 113.40 मिमी एकूण 2068.80 मिमी, आजरा- 144.25मिमी एकूण 2465.75 मिमी, चंदगड- 90.50 मिमी एकूण 2409.50 मिमी अशा पावासाची नोंद झाली आहे.


























































