LIVE – 6 मंत्र्यांना डच्चू तर 13 आमदारांची मंत्रीपदी वर्णी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

  • राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे,  अंबरिष अत्राम यांनी त्यांच्या  मंत्रीपदाचे राजीनामे मुख्यमंत्र्यांना सादर केले असून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे स्वीकारल्याची माहिती मिळत आहे
  • अतुल सावे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
  • परिणय फुके यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
  • संजय उर्फ बाळा भेगडे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

bala-bhegade-oath

  • अविनाश महातेकरांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

avinash-mahatekar-oath

  • योगेश सागर यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

avinash-mahatekar-oath

  • राज्यमंत्र्यांच्या शपथविधीला सुरुवात
  • 8 कॅबिनेटमंत्र्यांनी शपथ घेतली
  • तानाजी सावंत यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
  • अशोक उईके यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

uike-oath-1

  • अनिल बोंडे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

anil-bonde-oath

  • सुरेश खाडे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

khade-oath

  • संजय कुटे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

sanjay-kute-oath

  • आशिष शेलार यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

aashish-shelar-oath-1

  • जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

jaydutta-kshirsagar-oath

  • राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली

vikhe-patil-oath-11

  • केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रावसाहेब दानवे हे देखील शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित
  • शिवसेना आणि भाजपचे इतर आमदारही राजभवनात पोहोचायला लागले

मंत्रिमंडळाचा आज विस्तार; मुहूर्त सकाळी 11 वाजता!

 

  • अविनाश महातेकर हे देखील राजभवनात पोहोचले
  • आशिष शेलार, सुरेश खाडे राजभवनात पोहोचले
  • अनिल बोंडे राजभवनात पोहोचले
  • आमदार राजभवनात दाखल होण्यास सुरुवात
  • मुंबईतील राजभवनात होणार नव्या मंत्र्यांचा शपथविधी
  • राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

sanjay-kute-oath aashish-shelar-oath-1 vikhe-patil-oath-11 jaydutta-kshirsagar-oath