
मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 3 मधील पुरुष व महिला पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत. ही माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
रवींद्र साळवी – शाखाप्रमुख (शाखा क्र. 50), कल्पिता तावडे – महिला उपविभाग संघटक (शाखा क्र. 55, 58), मीनाक्षी राठोड – महिला शाखा संघटक (शाखा क्र. 50), सुनंदा सकपाळ – महिला शाखासंघटक (शाखा क्र. 41), मीनल साळवी – महिला शाखा समन्वयक (शाखा क्र. 41).





























































