
सामना प्रतिनिधी । नगर
नगर जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार सुभाष कदम यांची संगमनेर येथे बदली करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या नावाने मंत्रालयातील महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी अजित तायडे यांनी हे आदेश दिले आहेत.

































































