[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="205886,205887,205888,205889"]
ताज्या बातम्याफोटो Photo: संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव सामना ऑनलाईन | 29 Jan 2019, 5:57 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघालेल्या दिंड्यांचे मंगळवारी नाशिक शहरात आगमन झाले. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी हजारो वारकरी वेगाने त्र्यंबकेश्वरकडे मार्गक्रमण करीत होते. बुधवारी दुपारपर्यंत सर्वच दिंड्या त्र्यंबकेश्वरी दाखल होतील.