[gallery td_select_gallery_slide="slide" size="full" ids="244059,244063,244064,244060,244061"]
ताज्या बातम्यामहाराष्ट्रपुणेफोटो धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी… पाहा पंढरपूरची विहंगम दृश्य सामना ऑनलाईन | 12 Jul 2019, 12:10 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा चंद्रभागेच्या तिरावर आज असा भक्तिसागर उसळलेला पाहायला मिळतो आहे... 1 / 5 विठुरायाच्या दर्शनाला वारकरी भाविक हजारों किमी अंतर पायी कापत आले पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. त्याची ड्रोनने टिपलेली छायाचित्र (सुनील उंबरे) पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने संतांच्या अभंगाच्या साथीने वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत... पंढरपूर नगरीतील गल्लीबोळ विठुरायाच्या नाम जपानं, संतांच्या जयघोषानं दणाणला आहे चंद्रभागेच्या तिरावर आज असा भक्तिसागर उसळलेला पाहायला मिळतो आहे...