
अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या ब्रह्मास्त्र या आगामी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिचा चित्रपटातला लुक व्हायरल झाला असून त्यावर प्रेक्षक प्रतिक्रिय देत आहेत. दरम्यान, तिने केलेल्या एका फोटोशूटमधील फोटोही व्हायरल होत असून तिच्या बोल्ड लूकमुळे तिचे चाहते घायाळ झाले आहेत.






























































