Photo – वय वर्षं 46 पण सौंदर्यात तरुणींनाही मागे टाकते चित्रांगदा सिंग!

अभिनेत्री चित्रांगदा सिंग.. बॉलिवूडच्या डस्की ब्युटीपैकी एक. फारश्या चित्रपटात न झळकलेली पण आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी चित्रांगदा आता 46 वर्षांची आहे. पण सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत ती तरुणींनाही मागे टाकते. पाहा तिचे काही सुंदर आणि बोल्ड फोटो