1 / 13
आशियाई क्रीडा स्पर्धेत हेप्टॉथ्लॉनमध्ये हिंदुस्थानला पहिलेच सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या स्वप्ना बर्मनने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन हे यश मिळवले
हिंदुस्थानचा नेमबाज सौरभ चौधरी यानं १० मी. एअर पिस्तुल प्रकारात अचूक लक्ष्यभेद करून सुवर्ण पदक पटकावलं




























































