Photo – फिल्मफेअरमध्ये जान्हवी कपूरच्या बोल्डनेसचा तडका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर ही सुद्धा आता बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावत आहे. चित्रपटसृष्टीत मानाचं पान असणाऱ्या फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यातला जान्हवी कपूर हिचा लूक व्हायरल झाला आहे. तिने प्लंजिंग नेकलाईन असलेला हायकट डिझाईन असलेला काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. न्यूड लिपस्टिक आणि स्मोकी आय मेकअप करून तिने आपला लूक पूर्ण केला आहे.