
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या तिच्या एका नव्या म्युझिक अल्बममुळे चर्चेत आली आहे. या अल्बममध्ये जॅकलिनसोबत झळकलेल्या एका देखण्या चेहऱ्यावर सध्या तमाम महिलावर्ग फिदा झाला आहे. तो देखणा चेहरा म्हणजे अभिनेता, गायक मिखेल मुरॉने. मूळचा इटालियन असलेला हा अभिनेता काही काळापूर्वी 365 डेज या चित्रपटात झळकला होता. तेव्हापासून या अभिनेत्याची चर्चा आहे. कमालीचं देखणेपण लाभलेल्या या अभिनेत्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram


























































