[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="349175,349171,349172,349173,349174"]
ताज्या बातम्यामनोरंजनफोटो Photo – ‘ही’ तरुणी दिसते हुबेहुब सारा अली खान सारखी, पाहा फोटो सामना ऑनलाईन | 19 Feb 2021, 6:26 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिच्यासारखी हुबेहुब दिसणाऱ्या एका तरुणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीना नामाजी असे त्या तरुणीचे नाव असून ती मुंबईची रहिवासी आहे. अलीनाच्या इंस्टाग्रामवर अवघ्या 14 पोस्ट असल्या तरी तिचे फॉलोअर्स मात्र 57 हजाराहून अधिक आहेत. अलीनाचे स्वत:चे युट्यूब चॅनेल देखील असून त्यावर ती लाईफस्टाईलशी संबंधित गोष्टी शेअर करत असते.