Photo – क्रॉपटॉप आणि बॅगी जीन्समध्ये पलक तिवारी दिसतेय भलतीच सुंदर

अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी देखील अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावताना दिसत आहे. श्वेता तिवारी हिच्या फॅन फॉलोइंगसारखंच पलकचाही चाहतावर्ग बराच आहे. पलक लवकरच सलमान खानच्या किसी का भाई, किसी की जानमधून झळकणार आहे. तिने काही दिवसांपूर्वी एक फोटोशूट केलं होतं. त्यात ती भलतीच सुंदर दिसत आहे.