
आपल्या देशाला वैज्ञानिक पातळीवर समृद्ध करणारी अनेक नावं आहेत. त्यात काही नावं अग्रगण्य आहेत. या नावांनी आपल्या देशाला एक ओळख दिली. अवकाश संशोधन क्षेत्रात आज आपण त्यांच्याच बळावर भरारी घेत आहेत. त्यांच्या आयुष्यावर एक वेबसीरीज येऊ घातली आहे. रॉकेट बॉईज नावाची ही वेबसीरीज लवकरच सोनी लिव्हवर झळकणार आहे.





























































