बॉलिवूडची आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली मलायका अरोरा ही वेगवेगळे फोटोशूट करत असते. काही दिवसांपूर्वी तिचा गोल्डन शिमरी ड्रेसमध्ये फोटोशूट व्हायरल झालं होतं. आता पांढऱ्या साडीत आणि स्पघेटी स्ट्रॅप स्टाईल पद्धतीच्या ब्लाऊजमध्ये ती सुंदर दिसत आहे.