Photo – हिमाचलला सोलो ट्रिपला गेली आहे ‘ही’ मराठी अभिनेत्री, पाहा तिचे फोटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे ही तिच्या आयुष्यातील पहिल्या सोलो ट्रिपला गेली आहे.

gautami-12

गौतमी हिमाचल प्रदेशला गेली असून तेथील काही सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

gautami-11

 

gautami-13

gautami-14

 

gautami-15