खेल भी जीतो और दिल भी! पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा

751

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

टीम इंडिया आज वर्ल्ड कप स्पर्धेचा पहिला सामना खेळत आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या या पहिल्या सामन्याला सुरुवात होताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला ट्विटर वरून शुभेच्छा दिल्या आहेत. खेल भी जीतो और दिल भी! असे मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना माझ्या शुभेच्छा. यंदाच्या स्पर्धेत चांगले क्रिकेट पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त केली.

LIVE अपडेटसाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://www.saamana.com/live-icc-cwc-ind-vs-rsa-live-updates/

 

आपली प्रतिक्रिया द्या