थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील अग्रणी, साहित्यिक, नाटककार, वादविवादपटू, प्रभावी वक्ते, झुंजार पत्रकार प्रबोधनकार कै. केशव सीताराम ठाकरे यांची आज 135वी जयंती. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!