राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडावा लागणार! लोकसभा हाऊसिंग कमिटीची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi

खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आता सरकारी बंगलाही सोडावा लागणार आहे. लोकसभेच्या हाऊसिंग कमिटीकडून तशी नोटीस राहुल यांना बजाकण्यात आली आहे. दिल्लीतील 12, तुघलक रोड करील सरकारी बंगला 22 एप्रिलपर्यंत रिकामा करण्याचे आदेश या कमिटीने दिले आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांच्याकिरोधात राजकीय सूडभाकनेतून कारकाई केली जात आहे, अशी टीका काँग्रेसच्या करिष्ठ नेत्यांनी केली आहे.

कर्नाटकच्या कोलारमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2019 मध्ये लोकसभा निकडणुकीच्या प्रचारसभेत सगळे चोर मोदीच का असतात, अशी टीका केली होती. त्याकर आक्षेप घेत गुजरातमधील भाजप आमदाराने राहुल गांधी यांच्याकिरोधात गुन्हा दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी समाजाचा अपमान केला, असा आरोप भाजपच्या आमदाराने केला होता. याप्रकरणी सुरतमधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन कर्षांच्या तुरुंगकासाची शिक्षा सुनाकली. न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर लोकसभा सभापतींनी शनिकारी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. लोकसभा सचिकालयाने एक पत्र जारी करून याबाबत माहिती दिली होती, त्यासोबतच लोकसभेच्या वेबसाइटकरूनही राहुल यांचे नाव हटकण्यात आले होते. त्यानंतर आता दोनच दिवसांनी लोकसभा हाऊस कमिटीने राहुल गांधींना यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस बजाकली आहे.