Uddhav Thackeray – Raj Thackeray राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पोहोचले आहेत. राज ठाकरे हे त्यांच्या आई कुंदा ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीवर आले आहेत.