Samsung चा Galaxy A21 स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

Samsung ने नुकतंच आपला Galaxy A21 हा फोन लॉन्च केल आअहे. या फोनमध्ये 3 जीबीचा रॅम सून 64 जीबीची इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 13 मेगापिक्सल कॅमेरा असून हा फोन बजेट फोन समजला जातो.

Samsung Galaxy A21 मध्ये लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम 11 आहे. फोनमध्ये Exynos 7884B प्रोसेसर असणार आहे. फोनमध्ये 3 जीबीचा रॅम आणि 64 जीबी इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 3600 MAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोनसोबत 10 वॅटचा चार्जर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy A21 मध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

सध्या हा फोन जपानमध्ये उपलब्ध असून त्याची किंमत 22 हजार येन इतकी आहे. म्हणजेच 14 हजार 721 रुपये इतकी आहे. हा फोन लवकरच हिंदुस्थानी बाजारात उपलब्ध होणार आहे.