
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुखउद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आणि शिवसेना नेते युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विभाग 8 मधील युवासेनेच्या सोशल मीडिया शाखा समन्वयकपदी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या सर्व नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येणार असल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने जाहीर केले आहे.
विभाग क्र. 8 घाटकोपर (पूर्व) विधानसभा
यश शिंदे (शाखा क्र.125), गणेश पवार (शाखा क्र.125), यतिन आंबेकर (शाखा क्र.125), अजित शिंदे (शाखा क्र.130), अक्षय बोराडे (शाखा क्र.130), महेंद्र भुते (शाखा क्र.130), संदीप जैस्वार (शाखा क्र.130), चेतन बागडे (शाखा क्र.130), प्रणय खामकर (शाखा क्र.131), तेजस दाबाडे (शाखा क्र.131), शुभम गुडेकर (शाखा क्र.131), सन्मीत गायकवाड (शाखा क्र.131), प्रणव पेवेकर(शाखा क्र.131), धिरज सणस (शाखा क्र.132), गणेश कोणार (शाखा क्र.132), अमोल खरात (शाखा क्र.133), कैलाश फाळके (शाखा क्र.133)
घाटकोपर (पश्चिम) विधानसभा
श्रीराम बरबडे (शाखा क्र.123), राहुल कालेल(शाखा क्र.123), प्रदीप काशिद(शाखा क्र.123), सूर्यकांत ठोंबरे (शाखा क्र.123), प्रथमेश दौंडकर (शाखा क्र.123), मोहन तावडे (शाखा क्र.123), मच्छिंद्र भोर(शाखा क्र.123), विकी बरकुल (शाखा क्र.123), गौरव कुपले (शाखा क्र.123), प्रशांत धुमाळ (शाखा क्र.123), प्रशांत अगम (शाखा क्र.124), राकेश जुमारे (शाखा क्र.124), सौरभ दळवी (शाखा क्र.124), उमेश जाधव (शाखा क्र.124), चेतन कांगोकर(शाखा क्र.124), स्वप्निल चिकणे (शाखा क्र.124), भरत चंद्रकांत रिंगे (शाखा क्र.124), सचिन सावंत(शाखा क्र.124), आशिष कांबळे (शाखा क्र.124), सागर खरात (शाखा क्र.124), स्वप्ननिकेत जाधव (शाखा क्र.124), रंजित नवले (शाखा क्र.124), नितिन मोहिते (शाखा क्र.126),विवेक बाबू मंडलिक(शाखा क्र.126), ओमकार तनपुरे (शाखा क्र.126),योगेश सणस (शाखा क्र.126), साईराज सावंत (शाखा क्र.126), रोहित शिर्के(शाखा क्र.126), सूरज चव्हाण (शाखा क्र.126), मयूर भोसले (शाखा क्र.126), अनिकेत कदम(शाखा क्र.126), शशिकांत नितोरे (शाखा क्र.126) , सुशांत हुंडारे (शाखा क्र.126), मंदार सावंत (शाखा क्र.127), सन्नी चव्हाण (शाखा क्र.127), मुकेश जस्वार (शाखा क्र.127), संकेत टेमकर(शाखा क्र.127), सचिन बाईत (शाखा क्र.127), विजय केंडे (शाखा क्र.127), अमर मुके (शाखा क्र.127), निलेश मिरेकर(शाखा क्र.127), सिल्व्हेस्टर फर्नांडिस (शाखा क्र.127), रोशन जाधव (शाखा क्र.128), तुषार दुर्गुळे (शाखा क्र.128), दिनेश कोकरे (शाखा क्र.128), सूरज सूर्यवंशी (शाखा क्र.128), स्वराज शिंगोटे (शाखा क्र.128), विनायक गुरव (शाखा क्र.128), अनिकेत शिगवण (शाखा क्र.128), अक्षय बच्चे (शाखा क्र.128), रोहित टपाल (शाखा क्र.128), शैलेश कहर (शाखा क्र.129), सतिश कोकाटे (शाखा क्र.129), ओमकार पोटे (शाखा क्र.129), हितेश कुबल (शाखा क्र.129), मो. लईस सईद मो. खान (शाखा क्र.129), निखिल शिकेतोड (शाखा क्र.129), दिनेश कदम (शाखा क्र.129)
मानखुर्द – शिवाजी नगर विधानसभा
सलमान निजाम खान (शाखा क्र.134), मयूर शेळके (शाखा क्र.135), मंगेश झोरे (शाखा क्र.135), अन्ना गणपती बंडगर (शाखा क्र.135), सिद्धार्थ गोरड (शाखा क्र.135), तुषार पांचाळ (शाखा क्र.136), गणेश गजभरे (शाखा क्र.137), रोहन सकटे (शाखा क्र.138), सचिन जाधव (शाखा क्र.139), शुभम पुंडे (शाखा क्र.140), मंगेश कनावडे (शाखा क्र.140), मयूर लोंढे (शाखा क्र.141), रोहन वाघमारे (शाखा क्र.141)





























































