
मुंबई शहर, उपनगरामध्ये शिवसेनेचा झंझावात पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सदा सरवणकर हे विजयी झाले आहेत. सदा सरवणकर हे तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. याआधी त्यांनी 2004 आणि 2014 आमदारकी जिंकली होती.
#ElectionResults2019 – विजयी उमेदवारांची नावे वाचा एका क्लिकवर































































