नवरात्रीनिमित्त नारीशक्तीला वंदन करण्यासाठी अनोखे फोटोशूट

विविध क्षेत्रात सक्षमपणे काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी फोटोशूट

 

कष्टकरी महिलेमध्ये असलेले देवीचे रुप दाखवण्याचा प्रयत्न

 

स्मिता ढोबळे हिचे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल

 

देवीच्या रुपात खंबीर महिला दाखवण्याचा प्रयत्न

 

टॅक्सी चालक, ट्रॅफीक पोलीस, सफाई कामगार, बांधकाम कामगार, गाईला चारा देणारी महिला, शिक्षिका, मडकी घडवणारी महिला, परिचारिका अशी रुपे दाखवण्याचा प्रयत्न

 

सर्वसामान्य महिलांची असामान्य ताकद फोटोशूटद्वारे लोकांपुढे मांडली

 

कर्तृत्ववामन महिलांसोबतच अशा सामान्य, कष्टकरी महिलांचे योगदानही किती मोठे आहे हे दाखवण्याचा फोटोशूटद्वारे प्रयत्न

आपली प्रतिक्रिया द्या