टाटा स्मारक (रुग्णालय) केंद्र स्थानीय लोकाधिकर समिती कार्यकारिणी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, महासंघाचे कार्याध्यक्ष, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ आणि महासंघाचे सरचिटणीस, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या संमतीने टाटा स्मारक (रुग्णालय) केंद्र स्थानीय समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

टाटा स्मारक (रुग्णालय) केंद्र स्थानीय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदी तुकाराम गवळी, कार्याध्यक्षपदी ललित फोंडेकर, सरचिटणीसपदी नंदकिशोर कासकर यांची नियुक्ती केली आहे. उपाध्यक्षपदी प्रमोद गावडे, राहुल सावंत, जगदीश सोळंकी, महेंद्र इंदुलकर यांची तर खजिनदारपदी भालचंद्र तळवडेकर, नितीन गवळी यांची नियुक्ती केली आहे. चिटणीसपदी प्रीतम शिंदे, सदानंद चव्हाण, दिनेश चावडा, सचिन मुळीक, श्रीरंग मोरे, चंद्रशेखर दाभोळकर, सुधाकर कांबळे, सिद्धेश शिरगावकर, सुनील चाळके, विक्रम औटी, नितीन सातपुते, रसिक चव्हाण, चंद्रकांत काळे, मिलिंद नाईक, बिपिन जाधव, किरण गमरे, रूपेश मंचेकर, विवेक कदम, राजन मोहिते, लक्ष्मण मेदार, अनिल वाल्मीकी, अक्षय बोबडे, गणेश कांबळे, सचिन डोके, रामचंद्र शेरवाडे, गौरव गमरे, नीलेश गायकवाड, पुष्पा इब्रामपूरकर, दीपाली परब, कला मकवाना, अनिता गजरे, विजया माने यांची नियुक्ती केली आहे. कार्यालयीन चिटणीसपदी संतोष शिंदे, दर्पण ठाकूर, प्रमोद गायकवाड, संदीप धामणकर, विजय कुलट, कल्पना सावंत, सीमा सावंत, मंजिरी बागवे, मंजिरी प्रभुलकर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.