
- केळी, अंड्याचा पांढरा भाग, दही, मध, मुलेठी पावडर, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून पेस्ट बनवा.
- त्यानंतर तोंड धुताना हलक्या हातांनी 5 मिनिटे मसाज करून चेहरा आणि मानेवर लावा.
- १० मिनिटांनंतर चेहरा धुवा.
- या ऍण्टीएजिंग फेसपॅकमधील केळी त्वचेला मुलायम आणि चमकदार करते. त्वचा ऑईल फ्री बनते.
- अंड्यातील पांढरा भाग त्वचेवरील छिद्रे लहान करतो. त्वचा टाइट आणि सुरकुत्याविरहीत बनते.
- फेसपॅकमधील दही त्वचेवर सुरकुत्या, डाग दूर करण्यास मदत करते. स्किन ग्लोईंग बनते.
- लिंबाच्या रसातील ऍण्टी-ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व सी त्वचेचे संसर्गापासून रक्षण करते.
- त्वचा आरोग्यदायी आणि चिरतरुण बनते.
- मधामुळे त्वचेला मॉइश्चर मिळते. मुरमांची समस्या दूर होते.
- चेहर्याचा गोरेपणा वाढण्यासाठी, टॅनिंग दूर होण्यासाठी आणि ती स्वच्छ होऊन चमकदार होण्यासाठी मुलेठी पावडर मदत करते.
- ऑलिव्ह ऑईलमुळे चेहर्याचे सौंदर्य वाढते.
- त्यामुळे सौंदर्य खुलवण्यासाठी घरगुती फेस पॅकमध्ये त्याचा वापर केला आहे.




























































