
कोणत्या दिशेला झोपावे
- दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपणे चांगले मानले जाते. आरोग्याच्या दृष्टीने असे झोपणे चांगले मानले जाते.
- दक्षिण बाजूस पाय करून झोपल्यामुळे चुंबकीय लहरी पायाकडून प्रवेश करतील आणि डोक्याकडे पोचतील.
- डोके पूर्व दिशेला आणि पाय पश्चिम दिशेला ठेवणे चांगले.
- शास्त्रनुसार संध्याकाळी झोपणे चुकीचे मानले जाते.
- झोपण्याच्या दोन तास अगोदर जेवण जेवले पाहिजे. जेवल्यानंतर लगेच झोपू नये.
- जागरण करणे आरोग्यासाठी घातक आहे, त्यामुळे रात्रीचे उशिरापर्यंत जागू नये.
- शक्य असेल तेवढे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
- झोपण्याआधी देवाचे नामस्मरण करा, सकारात्मकता जाणवते.
- झोपेचा शारीरिक व मानसिक आरोग्याशी थेट संबंध आहे.





























































