
सामना ऑनलाईन । कार्डिफ
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकमधील सातवा सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान या आशियाई संघामध्ये कार्डिफच्या मैदानावर झाला. रोमहर्षक झालेल्या लढतीत श्रीलंकेने अफगाणिस्तानला 43 धावांनी मात देत आणि वर्ल्डकपमधील पहिला विजय साजरा केला. नुआन प्रदीप आणि लसीथ मलिंगा श्रीलंकेच्या विजयात हिरो ठरले.
त्याआधी अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम श्रीलंकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चांगल्या सुरुवातीनंतरही श्रीलंकेचा संघ 201 धावांमध्ये बाद झाला. श्रीलंकेने शेवटचे 9 फलंदाज अवघ्या 57 धावांमध्ये गमावले. पावसाचा व्यत्यय आल्याने सामना 41 षटकांचा करण्यात आला असून अफगाणिस्तानपुढे 187 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.
पाहा लाईव्ह अपडेट :
- श्रीलंकेचा सर्वोत्तम बचाव, अफगाणिस्तानवर 35 धावांनी मात
- अखेरच्या 10 षटकात 51 धावांची गरज
- अफगाणिस्तानला आठवा धक्का
- अफगाणिस्तानला सातवा धक्का
- अफगाणिस्थानना सहावा धक्का
- 21 षटकात विजयासाठी 91 धावांची आवश्यकता
- 20 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 5 बाद 96 धावा
- अफगाणिस्तानचा पाचवा खेळाडू बाद
- अफगाणिस्तानची गाडी घसरली, चौथा गडी बाद
FOUR!
Hashmatullah Shahidi’s edge is found by Nuwan Pradeep – Afghanistan are four wickets down with 57 on the board!
This game is cranking up. pic.twitter.com/5zvyygCRar
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 4, 2019
- अफगाणिस्तानच्या 50 धावा पूर्ण
- 10 षटकानंतर अफगाणिस्तानच्या 3 बाद 46 धावा
- अफगाणिस्तानची खराब सुरुवात, तीन गडी झटपट बाद
- अफगाणिस्तानला दुसरा धक्का
Rahmat Shah edges behind to Angelo Mathews in the slip cordon – Udana with the delivery.
Afghanistan are 43/2 after eight overs.#LionsRoar #CWC19#AFGvSL LIVE https://t.co/tJgUF1NEFG pic.twitter.com/Q5J1MeLnqP
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 4, 2019
- पाच षटकानंतर अफगाणिस्तानच्या 1 बाद 34 धावा
- अफगाणिस्ताला पहिला धक्का
- अफगाणिस्तानपुढे 187 धावांचे सुधारीत लक्ष्य
- 57 धावांत गमावले शेवटचे 9 गडी
- श्रीलंकेचा संघ 201 धावांवर बाद
That’s it – Sri Lanka are all out for 201!
A simply brilliant bowling performance from Afghanistan – remember, Sri Lanka were 144/1.#AfghanAtalan #CWC19#AFGvSL LIVE https://t.co/tJgUF1NEFG pic.twitter.com/baF4cLsO3d
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 4, 2019
- श्रीलंकेच्या 200 धावा पूर्ण
- श्रीलंकेला नववा धक्का, मलिगा बाद
- 35 षटकानंतर श्रीलंकेच्या 8 बाद 190 धावा
- पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 41 षटकांचा करण्याचा निर्णय
- पाऊस थांबला, श्रीलंकेची फलंदाजी सुरू
- पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवला
- श्रीलंकेला आठवा धक्का, परेरा 78 धावांवर बाद
- श्रीलंकेला सातवा धक्का
- 30 षटकानंतर श्रीलंकेच्या 6 बाद 177 धावा
- श्रीलंकेला सहावा धक्का, थिसारा परेरा धावबाद
- 25 षटकानंतर श्रीलंकेच्या 5 बाद 155 धावा
-
टीम इंडियाविरुद्धच्या लढतीपूर्वी आफ्रिकेला धक्का, स्टेन दुखापतीमुळे वर्ल्डकपला मुकणार
- मोहम्मद नबीचा ऐतिहासिक स्पेल, एकाच षटकात घेतले तीन बळी
- श्रीलंकेचा डाव कोसळला, पाच धावांत चार गडी गमावले
What a match we have on in Cardiff! #AfghanAtalan #CWC19 pic.twitter.com/fUUAzhpv4M
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 4, 2019
- श्रीलंकेला दुसरा धक्का, थिरुमन्ने 25 धावांवर बाद
- श्रीलंकेच्या 150 धावा पूर्ण
- 20 षटकानंतर श्रीलंकेच्या 1 बाद 139 धावा
-
साहेबांच्या पोरांचं पंचांसोबत ‘असभ्य’ वर्तन, आयसीसीचा इंग्लिश खेळाडूंना दणका
- कुशाल परेराचे अर्धशतक
5️⃣0️⃣ up for Kusal Perera!
He’s batted beautifully this morning and his half-century arrives from 42 balls #LionsRoar#AFGvSL LIVE https://t.co/tJgUF1NEFG pic.twitter.com/hMROAJRJrD
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 4, 2019
- 15 षटकानंतर श्रीलंकेच्या 1 बाद 104 धावा
- श्रीलंकेच्या 100 धावा पूर्ण
- करुणारत्ने 30 धावांवर बाद
- श्रीलंकेला पहिला धक्का
- दहा षटकानंतर श्रीलंकेच्या बिनबाद 79 धावा
- पाच षटकानंतर श्रीलंकेच्या बिनबाद 52 धावा
After 5 overs, Sri Lanka 52/0 #AFGvSL #LionsRoar
— Sri Lanka Cricket (@OfficialSLC) June 4, 2019
- श्रीलंकेच्या 50 धावा पूर्ण
- श्रीलंकेची स्फोटक सुरुवात, 10 च्या सरासरीने फलंदाजी
-
मॅक्यूलमची भविष्यवाणी बांगलादेश, पाकिस्तानने चुकवली
- दोन षटकानंतर श्रीलंकेच्या बिनबाद 20 धावा
- श्रीलंकेच्या फलंदाजीला सुरुवात
- वर्ल्डकपमध्ये पहिल्या लढतीत न्यूझीलंडने केला होता पराभव
- श्रीलंकेपुढे विजयी ट्रॅकवर येण्याचे आव्हान, गेल्या 9 लढतीत श्रीलंकेचा पराभव
- अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
Toss news from Cardiff!
Gulbadin Naib wins the toss and Afghanistan are having a bowl first. #AFGvSL LIVE https://t.co/tJgUF1NEFG pic.twitter.com/n0zTvH61g8
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 4, 2019
- वर्ल्डकपमधील सातवा सामना



























































