1 / 9
जगातील सर्वात लठ्ठ मुलगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आर्या पेरमाना याने गेल्या तीन वर्षात 100 किलो वजन घटवले आहे.
आर्याला आंघोळीसाठी घरातच एक डबके तयार करण्यात आले होते. तसेच शाळेपर्यंत चालत जाणे त्याला शक्य नसल्याने त्याला शिकवायला शिक्षक घऱी यायचे.

























































