सामना ऑनलाईन, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विक्रोळी आणि कुर्ला विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे –
विक्रोळी विधासभा – विभाग युवा अधिकारी – विजय कुरकुटे, उपविभाग युवा अधिकारी – स्वप्नील सोनावणे (शाखा क्रमांक – 111, 117), सुशांत हांडे (शाखा क्रमांक – 118,119), महेश यादव (शाखा क्रमांक – 120,122), विधानसभा चिटणीस – अनिकेत वीरकर, समीर चव्हाण, पंकज गडदे, विधानसभा समन्वयक – विनित लाड, प्रणव ठाकूर, करण परब, राकेश कुंचीकुरवे, शाखा युवा अधिकारी – मंदार गावडे (शाखा क्रमांक – 111), शाखा समन्वयक – नितीन चिकणे (शाखा क्रमांक 111), शाखा युवा अधिकारी – प्रतीक राणे (शाखा क्रमांक 117), शाखा समन्वयक – विनित वायकुळ (शाखा क्रमांक -117), शाखा युवा अधिकारी – गणेश चौगुले (शाखा क्रमांक – 118), शाखा समन्वयक – अक्षय पगारे (शाखा क्रमांक 118), शाखा युवा अधिकारी – संकेत गुजराथी (शाखा क्रमांक 119), शाखा समन्वयक – सचिन लोखंडे (शाखा क्रमांक 119), शाखा युवा अधिकारी – योगेश शिंदे (शाखा क्रमांक 120), शाखा समन्वयक – राजेश सिंग (शाखा क्रमांक 120), शाखा युवा अधिकारी – अजय बडीगर (शाखा क्रमांक 122), शाखा समन्वयक – सुमित साळुंखे (शाखा क्रमांक 122).
भारतीय विद्यार्थी सेना
विधानसभा संघटक – नीलेश पोहकर, विधानसभा समन्वयक- अविनाश भोर, दत्तात्रय अहिरे, दीपक जाधव, उपविभाग संघटक – विशाल सारंग (शाखा क्रमांक 111,117), निमेश पारकर (शाखा क्रमांक 118,119), अनिल नरड (शाखा क्रमांक 120,122), शाखा संघटक – दर्शन सिंह (शाखा क्रमांक 111), मयूर गाडगे ( शाखा क्रमांक 117), आशुतोष पाखरे (शाखा क्रमांक 118), जयेश माने (शाखा क्रमांक 119), दीपेश मोरे (शाखा क्रमांक 120), अजिंक्य सांगळे (शाखा क्रमांक 122).
कुर्ला विधानसभा
उपविभाग युवा अधिकारी – चंद्रकांत बनगर (शाखा क्रमांक 170,171), विधानसभा चिटणीस – स्वप्नील काटकर
वरील नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.



























































