युवासेना कॉलेज कक्षाचे पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना कॉलेज कक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.

युवासेना कॉलेज कक्ष

निरीक्षक– सिध्देश शिंदे, अथर्व साळवी, नमिता नाईक, सचिव – विशाल कपाडिया, हृतिक ओझा, ऋषी साळवे, प्रणय वारगे, ऋषिकेश विचारे, श्रृती खोपकर, वैभव मोहिते. सक्रिय सदस्य-लोकसभा- दक्षिण मुंबई- दीपक जांभळे, युक्ता श्रोत्री, साची साद, शाहबाद हंसराजनी, हर्ष पुजारा, ऋतुजा घुगे, रोनक बैराई. दक्षिण-मध्य मुंबई – दुर्गेश वैद्य, रोहित जाधव, अभिषेक शिवगण, हर्ष मोरे. उत्तर मुंबई – अतिष सदावर्ते, प्रणव मोरे, दीप बडले, तेजस परब, प्रणाली कदम, उत्तर-पश्चिम मुंबई – सुशांत शिंदे, आदित्य घाटगे, श्रावणी पवार, वैष्णवी लाड. उत्तर-मध्य मुंबई – प्रिन्स चाको, हितेश खानविलकर, अथर्व बेलवलकर, श्रावण राणागुडे. उत्तर-पूर्व मुंबई- ओमकार मोकाशी, विशाल भालेराव, वेदांत साळगावकर. रायगड- मनीष पवार, राधेय मोरे, प्रणित दाभाडे, अक्षय कदम, कल्याण व भिवंडी– अभिषेक पालवे, साईराज भोईर. ठाणे- निहाल अंबवाड, कृष्णा कोकिटकर, पुणे-सन्नी भोर.