
आर्थिक वर्ष 2025-26 साठी 31 जुलै 2026 पर्यंत आयकर विभागाने दिलेल्या मुदतीमध्ये 5.9 कोटी करदात्यांनी आपला आयटीआर दाखल केला आहे, अशी माहिती आयकर विभागाने एक्सवर माहिती दिली आहे. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत सध्या कमी दिसत आहे, कारण मागील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये अंतिम मुदत 16 सप्टेंबर 2025 पर्यंत होती.
























































