इस्रायलच्या हल्ल्यातून हमास लिडर बचावला

इस्रायलने कतारची राजधानी दोहावर हल्ले केले. हमासच्या बड्या नेत्यांना लक्ष्य करत हे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात हमासचा प्रमुख खलील अल हय्या थोडक्यात वाचल्याचे समजते. मात्र 6 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची इस्रायल पूर्ण जबाबदारी घेत असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी म्हटले आहे.