
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे 26 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकले. नुकतेच रश्मिका आणि विजयने त्यांच्या हळदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

उदयपूरमधील निसर्गरम्य अरावली पर्वत रांगांमध्ये असलेल्या ‘आयटीसी हॉटेल्स द मोमेंटोस’मध्ये हा भव्य विवाहसोहळा पार पडला.

या सोहळ्याला रश्मिकाने पिस्ता रंगाचा वन शोल्डर ड्रेस घातला होता. तर विजयने क्रिम रंगाचा कुर्ता पायजमा घातलेला.

या सोहळ्याला रश्मिका व विजयने बोटीतून एन्ट्री घेतली होती.


























































