मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे आणि मुलुंड दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने अनेक लोकल खोळंबल्या, प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधक फोटो

ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक लोकल एकामागोमाग एक अशा एकाच जागी थांबल्या असून स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान मुलुंड ते कांजूरमार्ग दरम्यान सिग्नल यंत्रणेत देखील बिघाड झाल्याचे समजते.

बातमी अपडेट होत आहे…