Photo – गोल्फ कोर्टवर रश्मिका मंदानाचे क्लासी फोटोशूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने नुकतेच एक फोटोशूट तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. यात ती एका गोल्फ कोर्टवर उभी असून तिने गोल्फ खेळासाठी योग्य असे कपडे परिधान केले आहेत. त्या स्पोर्ट्स वेअरमधला रश्मिकाचा लूक एकदम क्लासी आहे.