सामना प्रतिनिधी । नगर
सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिराच्या रौप्य महोत्सवात रविवारी माजी मंत्री अनिल राठोड यांनी सहकुटुंब मंदिरात येऊन देवाचे दर्शन घेतले यावेळी मंदिराचे अध्यक्ष के. के. शेट्टींसह विश्वस्तांनी त्याचे स्वागत केले.