kl Rahul-Athiya Shetty केएल राहुल-अथिया शेट्टी लग्नबंधनात अडकले, राजेशाही थाटात पार पडला विवाहसोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी लग्नबंधनात अडकले आहेत. खंडाळ्यातील बंगल्यामध्ये राजेशाही थाटात हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी चित्रपटसृष्टी, क्रीडा क्षेत्राशी संबंधित लोक आणि दोघांचे जवळचे मित्र उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)