सामना ऑनलाईन
1830 लेख
0 प्रतिक्रिया
IND Vs NZ – T20 वर्ल्ड कप फायनलमधील राडा, ICC चा अर्शदीप सिंहला दणका
ICC T20 World Cup 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिचेल आणि हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह यांच्यात झालेली शाब्दिक चकमक आता अर्शदीपला...
T20 World Cup 2026 – फलंदाजांची तोडफोड फटकेबाजी, वाचा कोणते आहेत सर्वाधिक षटकार ठोकणारे...
ICC T20 World Cup 2026 मध्ये टीम इंडियाने नेत्रदिपक कामगिरी करत विश्वचषक जिंकत इतिहास रचला. या स्पर्धेत संजू सॅमसनने सर्वांनाच थक्क करत टीम इंडियाच्या...
अमेरिकन पॉप स्टार रिहानाच्या घरावर गोळीबार
अमेरिकन पॉप स्टार रिहानाच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रिहाना घरात असताना हा गोळीबार...
‘धुरंधर-2’ने 18 कोटी कमावले
‘धुरंधर-2’ हा चित्रपट येत्या 19 मार्चला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच पेड प्रीह्यूमधून 18 कोटी रुपयांची कमाई केली आहे....
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचे नुकसान, 45 हजार हिंदुस्थानी कंटेनर समुद्रात अडकले!
इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा जबर फटका हिंदुस्थानसह अन्य देशांना बसत आहे. युद्धाचा परिणाम हिंदुस्थानी निर्यातीवर झाला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून हिंदुस्थानचे 40 ते...
योगींच्या दिमतीला 100 कोटींचे हेलिकॉप्टर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दिमतीला आता थेट 100 कोटींहून अधिक किमतीचे अत्याधुनिक हेलिकॉप्टर असणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने इटलीची कंपनी लियोनार्डोचे अडवॉन्स्ड...
हिंदुस्थानात आणखी 57 अब्जाधीश! रोशनी नादर-मल्होत्रा सर्वात श्रीमंत महिला
हिंदुस्थानात यंदा अब्जाधीशांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. वर्षभरात 57 नव्या अब्जाधीशांची भर पडली असून एकूण संख्या 308 वर पोहोचली आहे, अशी माहिती हुरून...
देश विदेशतील महत्त्वाच्या घडामोडी
प्रशांत महासागरात भूकंपाचे जोरदार धक्के
दक्षिण प्रशांत महासागरात 6.0 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली, अशी माहिती हिंदुस्थानच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिली. हा भूकंप रविवारी...
एसी 15 टक्क्यांनी महागला! बाजार 1.35 कोटी युनिट्सवर
मार्च महिना सुरू झाला की, उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते. उन्हाळ्यात घरात बसणेही अवघड होते. घरात एसी हवा असे सर्वांनाच वाटते, परंतु उन्हाचे चटके...
गुड न्यूज! ज्वालाने दिला पाच बछडय़ांना जन्म, कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांची संख्या वाढली
मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कुनो राष्ट्रीय उद्यानात ज्वाला नावाच्या मादी चित्त्याने सोमवारी पाच शावकांना जन्म दिला आहे. ज्वाला मादीला नामिबियावरून आणले होते. ज्वालाने तिसऱ्यांदा शावकांना...
एचडीएफसी बँकेने एफडीचे व्याजदर वाढवले
एचडीएफसी बँकेने आपल्या लाखो खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) च्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने सर्व एफडीच्या दरात बदल केले...
इंडिगो बनली 1 हजार महिला पायटलची एअरलाइन
इंडिगो ही हिंदुस्थानातील पहिली एअरलाइन बनली आहे. जिच्याकडे 1 हजारांहून अधिक महिला पायटल आहेत. एअरलाइनकडे एकूण पायलटच्या संख्येत 45 टक्के महिला आहेत. यातील 30...
इराण युद्धात महागाईचे तेल! अवघे जग इंधन टंचाईच्या संकटात!! कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या, प्रतिबॅरल...
इराण युद्धात महागाईचे तेल ओतले गेले आहे. कच्च्या तेलाच्या किमतींनी मागच्या चार वर्षांतील उच्चांक गाठला असून बॅरलमागे 72 डॉलरवरून 110 डॉलरवर उसळी घेतली आहे....
गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद! व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने किचनकोंडी
आखातात भडकलेल्या युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झाला असून त्याचा सर्वात मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे वितरण थांबवण्यात आल्याने त्यावर...
Iran Israel War – युद्ध चिघळल्यास हिंदुस्थानसह अनेक देशांतील इंटरनेट ठप्प होणार!
आखातातील युद्धामुळे चर्चेत असलेली होर्मुझची सामुद्रधुनी ही केवळ तेल वाहतुकीसाठीच नव्हे तर डिजिटल पायाभूत सुविधांसाठी व डेटा वहनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहे. या सागरी...
हिंदुस्थानात महागाई उसळणार; मोदी सरकार गप्प का? विरोधकांची चर्चेची मागणी; संसदेत गदारोळ
युद्धाचे तीव्र पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत उमटले. ‘‘आखातातील युद्धाचे भयावह परिणाम आपल्याकडे होत असून महागाई उसळणार आहे. अशा वेळी मोदी सरकार गप्प का,’’...
मुंबई तापली… पारा @42; ठाणे, पालघरवरही सूर्य कोपला
राज्यात तीव्र उष्णतेची लाट धडकली आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागाला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला आहे. कोकण किनारपट्टी भागातील तापमानाने उच्चांकी पातळी गाठली असून पारा...
ओला, उबर आणि रॅपिडोचा बाईक परवाना रद्द; सरकारची घोषणा
मुंबईसह परिसरात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या ई-बाईक टॅक्सी सेवेला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. बाईक टॅक्सी सेवेसाठी दिलेले ओला, उबेर, रॅपिडो...
टॅक्सी आणि रिक्षाचे परवाने तूर्त स्थगित
राज्यभरात नवीन ऑटो रिक्षा व टॅक्सी परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. वाहतूक काsंडी रोखणे आणि शहरी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने उपाययोजना करण्यासाठी...
ICC Team of the Tournament – टी-२० वर्ल्ड कप 2026 च्या सर्वोत्तम संघाची घोषणा,...
टी-२० वर्ल्ड कप 2026 स्पर्धा संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ जाहीर केली आहे. या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताच्या चार खेळाडूंना...
टीम इंडियाला चॅम्पियन बनवणारा प्रशिक्षक आता श्रीलंकेला क्रिकेटचे धडे देणार; नवा अध्याय सुरू…
ICC T20 World Cup 2026 मधील निराशाजनक कामगिरीनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) मोठा निर्णय घेतला आहे. सनथ जयसूर्या यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मुख्य प्रशिक्षकपदाची...
टी-20 विश्वविजेतेपदानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचा हुंकार; नवीन लक्ष्य केलं निश्चित! नेमकं काय म्हणाला?
टीम इंडियाने रविवार (8 मार्च) क्रिकेटच्या मैदानात नवा इतिहास रचत टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले....
T20 World Cup – टीम इंडिया झाली मालामाल! पाहा कोणाला किती मिळाले बक्षीस… ऑस्ट्रेलियाची...
ICC T20 World Cup 2026 मध्ये हिंदुस्थानने न्यूझीलंडला नमवत विश्वविजेतेपदावर नाव कोरले आहे. या विजयासह हिंदुस्थानने तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप उंचावण्याची किमया साधली. टीम...
IND Vs NZ Final – “हिंदुस्थानने क्रिकेट बरबाद केले…”, T-20 विश्वचषकातील टीम इंडियाच्या वर्चस्वावरून...
हिंदुस्थानने टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा जळफळाट झाल्याचं पाहायला मिळालं. हिंदुस्थानच्या वाढत्या प्रभावावर...
IND vs NZ Final: ‘प्रशिक्षक साहेब, हे हास्य तुमच्यावर…’, धोनीची पोस्ट व्हायरल; गंभीरनेही दिले...
हिंदुस्थानने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडचा फडशा पाडत ICC T20 World Cup 2026 उंचावला आणि इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयी जल्लोषानंतर जगभरातून टीम इंडियावर...
पोलीस कुटुंबीयांना मुंबईतच हक्काची घरे द्या, आता समिती नको तर ठोस निर्णय हवा; आदित्य...
मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस कुटुंबीयांना मुंबईतच हक्काची घरे मिळाली पाहिजेत आणि त्यांच्यावरील दंडात्मक शुल्क तातडीने रद्द झाले पाहिजे, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब...
‘धुरंधर-2’ ची प्रदर्शनाआधीच अमेरिकेत क्रेझ
रणवीर सिंहचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘धुरंधर-2’ ला अमेरिकेत जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने ऍडव्हान्स बुकिंगमध्ये अमेरिकेत तीन कोटी रुपयांची कमाई केली आहे. अमेरिकेत प्रीमियर...
पाकिस्तानात पेट्रोल 336 तर डिझेल 321 रुपये
इराण-इस्रायल युद्धाचा भडका उडाल्यानंतर त्याची झळ अनेक देशांना बसत आहे. युद्धामुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जवळपास 20 टक्के वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात...
एआय युद्धाचा व्हिडीओ पोस्ट केल्यास कारवाई
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एआय जनरेटेड युद्धाचा फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करणे आता चांगलेच महागात पडू शकते. जर कोणी असे केले तर त्या युजरचे...
आता माणसाशिवाय चालणार कॉम्प्युटर!
एआय आल्यापासून बरीच कामे ही ऑटोमेटिक मोडवर होत आहेत. आता कॉम्प्युटरसुद्धा कोणत्याही माणसाशिवाय काम करू शकणार आहे. चॅटजीपीटी बनवणाऱ्या ओपनएआयने नवीन मॉडल जीपीटी 5.4...





















































































