सामना ऑनलाईन
1780 लेख
0 प्रतिक्रिया
इंडिगोच्या सीईओंना DGCA कडून समन्स
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो सध्या एका मोठ्या ऑपरेशनल संकटाचा सामना करत आहे. उड्डाणे रद्द झाल्यानंतर आणि प्रवाशांच्या हालअपेष्टांनंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने...
हिवाळ्यात पेरू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून तुम्हीही व्हाल थक्क, वाचा
हिवाळा जवळ येताच बाजारात पेरू दिसू लागतात. पेरू हे फळ केवळ आपल्या जिभेच्या चवीसाठी उपयुक्त नाही तर, आरोग्यासाठी सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. पेरू वर्षभर...
सकाळी उठल्यावर पोट साफ होत नसेल तर, घरबसल्या हे उपाय करुन बघा
चुकीच्या जीवनशैलीमुळे डिहायड्रेशन तसेच आपण कमी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करु लागलो आहोत. याचबरोबर जंक फूडदेखील आपण बरेच खात आहोत. कमी फायबर सेवन आणि जास्त...
टोरंटोहून मुंबईला येणाऱ्या विमानात अभिनेत्री नीलम कोठारी बेशुद्ध, वाचा नेमकं काय घडलं?
बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारी यांनी नुकतेच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी त्यांना टोरंटोमधून मुंबईला परत येताना विमानप्रवासात...
कच्चा आवळा की आवळा रस आपल्या आरोग्यासाठी काय फायदेशीर?
हिवाळ्यात आवळा बाजारात मोठ्या प्रमाणात दिसू लागतो. आवळा हा कोणत्याही सीझनमध्ये खाणे हे आरोग्यासाठी फार फायदेशीर मानले जाते. सुपरफूड मानला जाणारा आवळा हा औषधापेक्षा...
लवकर वजन कमी करायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायलाच हवे, वाचा
वजन लवकर कमी करायचे असेल आणि तुमची पचनसंस्था सुधारायची असेल, तर सकाळी रिकाम्या पोटी काही पेये पिणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. ही पेये केवळ...
हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यायला हवी?
हिवाळ्यात केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरणे टाळा. कोमट पाण्याने केस धुणे केसांसाठी चांगले आहे कारण ते टाळूवरील घाण आणि तेल प्रभावीपणे काढून टाकते,...
हिवाळ्यात बाजरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
आयुर्वेदात असे म्हटले आहे की जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुम्ही ऋतूनुसार अन्न खावे. म्हणजेच हंगामी फळे, भाज्या आणि धान्ये तुमच्या आहाराचा भाग...
आपल्या आरोग्यासाठी कोणते तीळ सर्वात उत्तम, काळे की पांढरे?
हिवाळा आल्यावर आपल्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करणे खूप गरजेचे असते. तीळ हे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. बाजारात उपलब्ध असणारे दोन प्रकारचे तीळ...
१३ सायबर चोर रायगड पोलिसांच्या जाळ्यात
सायबर गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी रायगड पोलिसांनी ठोस पावले उचलली आहेत. रायगड जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत सायबर क्राईमच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे ८...
सहलीच्या बसचा बोरघाटात ब्रेक फेल; ४० विद्यार्थी बचावले चालकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली
काळ आला होता, पण वेळ नाही... याचा प्रत्यय आज सकाळी बोरघाटात आला. जुन्नर-निमगाव येथून कोकण दर्शन घेण्यासाठी चाललेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसचे अचानक ब्रेक फेल...
जंजिरा किल्ला, निसर्ग आणि निळाशार समुद्र, विद्यार्थ्यांच्या सहलीने मुरुड गजबजले
दिवाळीच्या सुट्टीनंतर शैक्षणिक सहलींचा हंगाम सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक माहिती मिळावी यासाठी सहलींचे आयोजन केले जाते. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून कोकणचा निसर्ग, जंजिरा किल्ला...
शासकीय तिजोरीत खडखडाट; १८३ कोटींचा निधी मिळेना, करंजा बंदरात ३०० बोटी गाळात रुतल्या
करंजा बंदरातील गाळाच्या समस्येने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. चार दिवसांपासून ३०० मच्छीमार बोटी करंजा बंदराच्या गाळात रुतून बसल्या आहेत. करंजा मच्छीमार बंदराचा...
पोलीस डायरी – न्यायाधीशांसाठी २५ लाखांची मागणी, महाराष्ट्र लाचखोरीत अव्वल !
>> प्रभाकर पवार
मुंबईच्या माझगाव येथील दिवाणी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन सलाऊद्दीन काझी (वय वर्षे ५५) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८, कलम ७,...
ट्रेंड – याला म्हणतात जबरा फॅन
क्रिकेटची जबरदस्त क्रेझ दाखवणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. लग्नाचा मंडप, सजावट, पाहुणे, वाद्यांचा गजर सगळं एकीकडे, पण नवरदेवाचे मन मात्र विराट कोहलीच्या दमदार खेळीकडे...
शिवडीचे पोस्ट ऑफिस दादरला स्थलांतरित करू नका! शिवसेनेची आग्रही मागणी
केंद्रीय पोस्टल खात्याच्या आदेशाने शिवडी पोस्ट ऑफिसचे दादर पोस्ट कार्यालयात विलीनीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे शिवडी परिसरातील नागरिकांना पोस्ट ऑफिस संबंधित कामासाठी आता दादर...
मराठी मने चेतविती, गड-दुर्गांची छाती उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन
शिवसेना शाखा क्र. 192 तर्फे शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मराठी मने चेतविती, गड-दुर्गांची छाती’ या दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन...
हे करून पहा दाढ दुखत असेल तर…
दाढदुखी होत असेल तर सर्वात आधी एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळून 30 सेकंद चूळ भरा. हे हिरडय़ांमधील सूज कमी करण्यास मदत...
असं झालं तर…आयआरसीटीसीचे अकाऊंट ब्लॉक झाले
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम अर्थात आयआरसीटीसीचे अकाऊंट असेल तरच त्यावरून रेल्वेचे तिकीट बुक करता येते, परंतु, कधी कधी हे अकाऊंट ब्लॉक होते.
जर तुमचे...
शीव येथील चार एकरचा भूखंड विश्व हिंदू परिषदेला, व्यापारी तत्त्वावर पालिकेने दिली जागा
महायुती सरकारने शीव येथील चार एकरचा भूखंड विश्व हिंदू परिषदेला देण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. मुंबई महानगरपालिकच्या ताब्यात असलेली ही जागा भाडेतत्त्वावर न देता...
मुंबईतील बार, पार्टी हॉलची झाडाझडती
वर्षअखेर आणि नववर्ष स्वागताच्या पाटर्य़ांमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी पालिका मुंबईतील रेस्टॉरंट, हॉटेल्स, बार, पब, लॉजिंग-बोर्डिंग, पार्टी हॉल्स, तारांकित हॉटेल्स यांची झाडाझडती...
गोवा अग्निकांडातील क्लबचे मालक इंडिगोच्या विमानाने पळाले थायलंडला, अवघ्या 6 तासांमध्ये मिळाले तिकीट, आता...
देशभरात इंडिगोची विमान सेवा कोलमडल्यामुळे हजारो प्रवाशांची अतोनात हाल झाले. त्याचवेळी गोव्यात आग लागून 25 जणांचे बळी घेणाऱ्या नाईट क्लबचे दोन्ही मालक चक्क एकाच...
इंडिगोच्या उड्डाणांची संख्या घटली! 450 फ्लाईट रद्द
गेल्या नऊ दिवसांपासून विमान प्रवाशांना अक्षरशः मेटाकुटीला आणणाऱया ‘इंडिगो’वर मोठी कारवाई करण्यात आली आहे. इंडिगोच्या एकूण उड्डाणांमध्ये 5 टक्के कपात करण्यात आली आहे. ही...
मसूर डाळ मधुमेहींनी आहारात का समाविष्ट करायला हवी, वाचा
आपल्या आहारामध्ये डाळींचा समावेश हा खूप गरजेचा आहे. उत्तम आरोग्यासाठी विविध डाळींचा समावेश आहारात व्हायलाच हवा. म्हणूनच आपल्याकडे डाळींपासून विविध पदार्थ करण्याची पद्धत ही...
रोज आहारात बीट समाविष्ट करण्याचे अगणित फायदे, जाणून घ्या
निरोगी आणि परिपूर्ण आरोग्यासाठी आपला आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. आहारात विविध फळे तसेच ठराविक भाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे असते. विविध प्रकारच्या कोशींबीरी आपल्या...
केसांची उत्तम वाढ होण्यासाठी हे पदार्थ आहारात समाविष्ट करायला हवेत, वाचा
आजकाल वाईट जीवनशैली, असंतुलित आहार, वाढते प्रदूषण यामुळे केसांचे खूप नुकसान होते. केसांच्या स्टाईलिंगसाठी रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर यामुळे केस कमकुवत होतात. परिणामी केस...
आहारात लोणचे समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या
निरोगी राहण्यासाठी आपला आहार हा चौरस असणे हे खूप गरजेचे आहे. फार पूर्वीपासून आपल्या आहारामध्ये लोणच्याचा समावेश आहे. लोणचे हे फक्त तोंडीलावणीसाठी नसून, त्याचे...
हिवाळी अधिवेशन – फडणवीस सरकारने महाराष्ट्राचं मिर्झापूर करुन ठेवलंय, सुप्रिया सुळे यांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर नुकतेच भाष्य केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, फडणवीस...
अक्षय खन्नाला ऑस्कर द्या… ‘धुरंदर’मधल्या ‘रेहमान डकैत’वर फराह खान फिदा
‘धुरंदर’ चित्रपट प्रदर्शित होताक्षणी या चित्रपटातील अक्षय खन्नाने साकारलेला रेहमान डकैत सर्वांनाच खूप आवडला. अक्षय खन्नाच्या अभिनयाचे केवळ प्रेक्षकांकडूनच कौतुक झाले नाही. तर बाॅलीवूडमध्येही...
हिवाळी अधिवेशन- अंबादास दानवे यांचा ट्विट बाॅम्ब, शिंदे गटाच्या आमदाराचा नोटांच्या गड्ड्यांसह व्हिडीओ पोस्ट,...
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी व्हिडिओ बॉम्ब फोडला आहे. एक्सवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये पैशांच्या गड्ड्यांसह आमदार...






















































































