ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1837 लेख 0 प्रतिक्रिया

पहलगाम हल्ल्यानंतर टॅक्सीचालक हतबल, आता भिस्त फक्त अमरनाथ यात्रेवर!

पहलगाम हल्ल्यानंतर कश्मिरची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. जून आणि जुलै महिना हा कश्मिर पर्यटनासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. याच महिन्यात बहुतांशी पर्यटक कश्मिरला भेट...

हनिमूनला गेलेले गायब जोडपे अखेर सापडले! पत्नीने दिलेली सुपारी, शिलाँगमध्ये आढळला पतीचा मृतदेह

23 मे पासून मेघालयातून एक बेपत्ता झालेले जोडपे चर्चेत होते. राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी गायब झाल्यानंतर, अखेर या प्रकरणाला नवीन कलाटणी मिळाली आहे....

Hair Care- केसातील कोंडा होईल चुटकीसरशी दूर! आवळ्याचा असा वापर केसांसाठी ठरेल वरदान, वाचा...

केसांची समस्या ही दिवसागणिक अधिक वाढताना दिसत आहे. याच केसांच्या समस्येवर सूपरफुड आवळा हे फार महत्त्वाचे मानले जाते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, टॅनिन, एमिनो अॅसिड...

Health Tips- जेवणानंतर मुखवास खाण्याचे अगणित फायदे, वाचा सविस्तर

मुखवास हा एक पारंपारिक हिंदुस्थानी आहाराचाच एक भाग म्हणायला हवा. मुखवास हा शतकानुशतके जेवणानंतर आपण खात आलोय. विविध बिया, मसाले आणि औषधी वनस्पतींपासून मुखवास...

Men’s Health – पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी बडीशेप आहे वरदान, वाचा सविस्तर

बडीशेप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. बडीशेपमुळे आपले पचन सुधारण्यास मदत होते. तसेच वजन कमी करण्यासाठीही खूप मदत होते. बडीशेप खाल्ल्याने पुरुषांचे लैगिंग...

Madhya Pradesh Salary Scam – मध्य प्रदेशात 50 हजार ‘भूतां’चा सरकारी तिजोरीवर डल्ला! 230...

मध्य प्रदेशात शासकीय कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा नुकताच उघडकीस आलेला आहे. एनडीटीव्हीने मिळवलेल्या गोपनीय कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की, गेल्या 5-6 महिन्यांपासून 50 हजार...

‘स्पिरिट’ नंतर दीपिका पदुकोणला ‘कल्की 2’ मधूनही काढले, अवास्तव मागण्यांमुळे निर्माते बेजार

बाॅलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने आई झाल्यानंतर, कामाचे तास कमी करण्याची केलेली मागणी आता तिच्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. दीपिकाच्या अवास्तव मागण्यांना कंटाळून दीपिकाला...

Cooking Tips- स्वयंपाक रुचकर, चविष्ट आणि पौष्टिक करायचाय? मग या टिप्स वापराच

स्वयंपाक करणे ही एक कला आहे. परंतु अनेकदा स्वयंपाक येत नाही म्हणून आपण किचनमध्ये पाऊलच ठेवत नाही. तुम्हीही स्वयंपाकात नवीन असाल तर, या टिप्स...

Male Menopause- पुरुषांनाही भेडसावते रजोनिवृत्तीची समस्या; जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपचार

महिलांमध्ये रजोनिवृत्तीची स्थिती तुम्हाला चांगली माहिती असेल, पण तुम्हाला पुरुषांच्या रजोनिवृत्तीबद्दल माहिती आहे का?  हे थोडे धक्कादायक आहे, पण एका विशिष्ट टप्प्यानंतर, महिलांना रजोनिवृत्तीतून...

Salad For Hair Loss- दररोज हे सलाड खाल तर, केसगळती होईल चुटकीसरशी कमी! जाणून...

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत केसगळतीच्या समस्येला सामोरे जात आहेत. केसांशी संबंधित समस्यांना तोंड देणारे लोक त्यापासून आराम मिळवण्यासाठी विविध प्रकारचे तेल,...

Hair Care- केस गुडघ्यापर्यंत लांब होतील, आजपासूनच तुमच्या आहारात या ‘7’ आयुर्वेदिक पदार्थांचा समावेश...

आजकाल वाईट जीवनशैली, असंतुलित आहार, वाढते प्रदूषण यामुळे केसांचे खूप नुकसान होते. केसांच्या स्टाईलिंगसाठी रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर यामुळे केस कमकुवत होतात. परिणामी केस...

पौष्टिक अशा ‘या’ कोशिंबीर आपल्या रोजच्या आहारात असायलाच हव्यात, वाचा सविस्तर

आपला रोजचा आहार हा पौष्टिक असणं हे खूप गरजेचं आहे. पोष्टिक आहारामुळेच आपण निरोगी जीवन सुखकरपणे जगू शकतो. म्हणूनच आहारात पंचरस असणं हे खूपच...

आयुर्वेदानुसार मधुमेहावर मात करण्याच्या सोप्या परिणामकारक पद्धती

सध्याच्या काळात मधुमेह इतका सामान्य झाला आहे की, लोकांनी याकडे एक रोग म्हणून पाहणे बंद केले आहे. मधुमेहाचा केवळ रक्तातील साखरेवरच परिणाम होत नाही...

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात मोठी कारवाई! आरसीबी, आयोजक, कर्नाटक क्रिकेट असोसिएशन यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी, आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर 24 तासांनी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरसीबी,...

Diet Tips For Sugar Patients- निरोगी राहण्यासाठी मधुमेहींनी हे पदार्थ आहारात समाविष्ट करायलाच हवेत

मधुमेहींसाठी आहार हा खूप महत्त्वाचा मानला जातो. योग्य वेळी खाणं हे मधुमेहींसाठी खूप गरजेचे मानले जाते. याशिवाय मधुमेहींना आहारामध्ये फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य...

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी विकली अंधेरीतील मालमत्ता, 855 कोटींच्या सौद्याची देशभरात चर्चा

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाने अलिकडेच मुंबईतील त्यांची कोट्यवधींची मालमत्ता विकली आहे. नोंदणी महानिरीक्षक (IGR) च्या वेबसाइटवर नोंदवलेल्या व्यवहारांवरून ही माहिती समोर...
rafel-deal

राफेल लढाऊ विमानाचा मुख्य भाग आता हिंदुस्थानात बनणार, टाटा समूहाचा डसॉल्ट एव्हिएशनसोबत करार

राफेल लढाऊ विमानाचा मुख्य भाग आता हैदराबादमध्ये बनवला जाईल. या मुख्य भागाला फ्यूजलेज असे म्हणतात. हिंदुस्थानातील टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) ने यासाठी फ्रेंच...

‘पॉवर’फूल लवंग तेल! लैंगिक समस्येसह ‘या’ आजारांवरही आहे वरदान!!

लवंगाचे सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. म्हणूनच लवंग केवळ आपण पदार्थ करण्यासाठी नाही तर, औषधासाठीही उपयोग करु शकतो. लवंग ही पुरुषांसाठी वरदानापेक्षा कमी...

Hair Care- केस खूप पातळ झालेत? फक्त ‘8’ रुपये खर्च करा, केस होतील घनदाट

केस हा स्त्रियांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. केसांचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी, स्त्री असो किंवा पुरुष या दोघांनीही काही गोष्टी लक्षात ठेवणे हे खूप गरजेचे आहे....

Home Remedies Tips- मेथी आणि दालचिनी पाणी अति प्रमाणात पिण्याचे आरोग्यासाठी धोके, वाचा सविस्तर

महिलांमध्ये चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे हार्मोनल असंतुलनाची समस्या सुरू होते. यामुळे थायरॉईड, पीसीओएस, पीसीओडी सोबत मूड स्विंग आणि चिडचिडेपणाच्या तक्रारींना सुरुवात होते. हार्मोनल...

Skin Care- चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी हे ‘5’ उपाय आहेत सर्वात बेस्ट

आपलं वय वाढत जातं तसे चेहऱ्यावरही बदल हे आपसुकपणे होतात. वाढत्या वयामुळे, पोषण तत्वांच्या अभावामुळे तसेच प्रदूषणामुळे आपल्या चेहऱ्यावर सुरुकुत्या पडू लागतात. परंतु काहीजणांमध्ये...

Hair Care- केसगळती रोखण्यासाठी फक्त एक तुकडा पुरेसा आहे, जाणून घ्या दालचिनीचे केसांसाठी फायदे

दालचिनीचा वापर हा आपण आपल्या आहारात अनेकदा करतो. त्यामुळेच दालचिनी हा आपल्या किचनमधील महत्त्वाचा घटक मानला जातो. दालचिनीचा आपल्या आहाराचा भाग बनवल्याने, आपल्या आरोग्यावर...

Beauty Tips- सुंदर दिसण्यासाठी इतके पाणी प्यायलाच हवे

पाण्याचे योग्य प्रमाण शरीरात असल्यामुळे, शरीर हायड्रेट राहते आणि अनेक आजार दूर होतात. त्वचेच्या सौंदर्यासाठी आपण सर्व प्रकारचे उपाय करतो, ज्यामध्ये फेस मास्क आणि...

Skin Care- चेहरा सुंदर आणि टवटवीत होण्यासाठी बीट आहे बहुमोली

आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी बीटरूटचा वापर केला जातो. चेहऱ्यासोबत आपण आरोग्यासाठीही बीट आहारात समाविष्ट करतो. हेच बीट आहारात समाविष्ट केल्यास आपण निरोगी ताजे टवटवीत...

Skin Care- तिशीनंतर तरुण तेजस्वी दिसण्यासाठी आहारात ‘हे’ पदार्थ समाविष्ट करा

तिशीनंतर प्रत्येक स्त्री पुरुषाच्या त्वचेमध्ये बदल व्हायला सुरुवात होते. अनेकांमध्ये हे बदल फारच पटकन दिसून येतात. त्वचेची निगा राखण्यासाठी त्वचेमध्ये कोलेजन हे फार महत्त्वाची...

कोरोनापासून दूर राहण्यासाठी या 5 टिप्सचा अवलंब करा

कोविड-19 ने संपूर्ण जगाला शिकवले आहे की, फक्त मास्क घालणे आणि सामाजिक अंतर राखणे पुरेसे नाही. विषाणूशी लढण्यासाठी आतूनही मजबूत असणे महत्त्वाचे आहे. रोगप्रतिकारक...

पाकिस्तानी हेर ज्योती मल्होत्रानंतर आता पंजाबमधून आणखी एका युट्यूबरला अटक

पंजाबमध्ये पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली रूपनगर येथून जसबीर सिंग नावाच्या आणखी एका युट्यूबरला अटक केली आहे. जसबीर सिंग हा जान महल नावाचे एक...

करण जोहरच्या कुटुंबात नव्या पाहुण्याचे आगमन

करण जोहरने नुकतेच सोशल मीडिया इन्स्टाग्रावर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या माध्यमातून त्याने, त्याच्या कुटुंबातील नव्या पाहुण्याचे स्वागत केले आहे. बॉलिवूड...

Tarak Mehta Ka Ulta Chashma- गेली 17 वर्षें प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी बबिता मालिकेला करणार...

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील प्रत्येक पात्राने स्वतःची अशी ओळख निर्माण केलेली आहे. प्रेक्षकांची या मालिकेशी जुळलेली नाळ हेच या मालिकेच्या यशाचं...

ट्रम्पची साथ सोडताच, एलन मस्कची सरकारच्या धोरणांवर जाहीर टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांच्यातील संबंध आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. ट्रम्प यांचे जवळचे मानले जाणारे मस्क आता उघडपणे त्यांच्या...

संबंधित बातम्या