सामना ऑनलाईन
हवाला एजंटची होणार चौकशी, टोरेस फसवणूक प्रकरण
टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणातील कोटय़वधी रुपये हवालामार्फत देशाबाहेर पाठविण्यात आल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता पोलीस त्या हवाला एजंटची चौकशी करून गुह्यांची सखोल...
मंत्री परिषदेची आज बैठक
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर उद्या, गुरुवारी प्रथमच राज्यमंत्री परिषदेची बैठक होत आहे. मंत्रालयात संध्याकाळी 5 वाजता होणाऱया बैठकीला राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मंत्री...
विश्वविक्रमी जोकोविच सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम सामने खेळणारा टेनिसपटू
सर्बियाचा स्टार खेळाडू नोव्हाक जोकोविचने आणखी एका विश्वविक्रमाला गवसणी घातली. त्याने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱया फेरीतील सामन्यासाठी कोर्टवर पाऊल ठेवताच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक...
थॅलसेमिया, बाल कर्करोग, बोनमॅरोच्या रुग्णांना दिलासा; बोरिवलीत पालिकेने उभारली दुमजली निवासी इमारत
बोरिवली (पूर्व) येथे महापालिका संचालित ‘कॉम्प्रिहेन्सिव थॅलसेमिया केअर, बालरोग रक्तदोष - कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्रातील रुग्णांसाठी दुमजली रुग्ण निवासी इमारत उभारण्यात आली...
सायबर गुन्हे व फसवणूक, पोलिसांचे दहिसर येथे व्याख्यान
‘सायबर गुन्हे व फसवणूक कशी टाळता येईल’ यावर जनसहयोग फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने मुंबई पोलीस दलातील सायबर अधिकारी विवेक तांबे यांचे व्याख्यान दहिसर (पश्चिम)...
कोनेरू हम्पी नॉर्वे महिला बुद्धिबळ स्पर्धेत खेळणार
जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेची विजेती आणि हिंदुस्थानची ग्रॅण्डमास्टर कोनेरू हम्पी मे महिन्यात नॉर्वे येथे होणाऱया बुद्धिबळ महिला स्पर्धेत सहभागी होणार आहे. सध्या महिलांच्या क्लासिकल...
बाल जल्लोष उत्साहात
पल्लवी फाउंडेशनतर्फे आयोजित बाल जल्लोष हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे कुर्ला नेहरूनगर मनपा शाळा येथे अतिशय उत्साहात पार पडला. यावेळी आयोजित विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे...
शासकीय स्पर्धांना एक कोटीचा निधी
कबड्डी, कुस्ती, खो-खो आणि व्हॉलीबॉल या राज्यशासनाच्या वतीने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना दिला जाणारा 75 लाखांचा निधी आता 25 लाखांनी वाढवण्यात आला आहे....
Sadhvu Harsha Richhariya – महाकुंभमध्ये चेहऱ्याचं सौंदर्य महत्त्वाचं नसतं, साध्वी हर्षा रिछारिया यांच्यावर संतापले...
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरु झाला आहे. यातच महाकुंभात चर्चेचा विषय ठरलेल्या मॉडेल आणि अँकर साध्वी हर्षा रिछारिया यांचा पहिल्या अमृत स्नानात समावेश...
रशियाचा युक्रेनवर आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, 100 ठिकाणांवर क्रूझ क्षेपणास्त्रे डागली
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. रशियाने एकाच वेळी युक्रेनमधील 100 ठिकाणांवर हल्ले केले आहेत. त्यांनी TU-95 बॉम्बरमधून क्रूझ क्षेपणास्त्रे डागली आहेत....
लंडनमध्ये पँटशिवाय फिरतायत तरुण-तरुणी, काय आहे ‘नो ट्राउजर ट्यूब राइड’? जाणून घ्या…
कमरेच्या वर पूर्ण कपडे, पायात शूज आणि मोजे, पण खाली फक्त अंडरवेअर, अचानक रस्त्यावर अनेक लोकांना असं पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटू शकतं. मात्र हे...
म्हणून अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केली; CID चा कोर्टात मोठा दावा
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी...
Walmik Karad – बीड कोर्टाबाहेर राडा, कराड समर्थक आणि कराड विरोधकांची घोषणाबाजी
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी न्यायालयाने आरोपी वाल्मीक कराडला 7 दिवसांची एसआयटी (SIT) चौकशी सुनावली आहे. मकोका आणि 302 अंतर्गत...
5.99 लाख रुपयांच्या 7 सीटर कारवर 55,000 रुपयांची सूट, जाणून घ्या संपूर्ण माहिती
जर तुम्ही नवीन 7 सीटर फॅमिली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Renault Triber वर एक जबरदस्त ऑफर सुरु आहे. जानेवारी महिन्यात कंपनी...
फोन, हत्या आणि अपहरण; वाल्मीक कराडला कोर्टाने सुनावली 7 दिवसांची SIT कोठडी
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आरोपी वाल्मीक कराडला न्यायालयाने 22 जानेवारीपर्यंत म्हणजेच 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. आज वाल्मीक...
Maruti e Vitara ‘या’ दिवशी होणार लॉन्च, Creta Electric ला देणार टक्कर
मारुती सुझुकी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये आपली नवीन ई विटारा लॉन्च करणार आहे. याची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकशी होऊ शकते. कंपनीने...
विरोधकांना बसायला एकही जागा ठेवू नका! पंचायत ते संसद फक्त भाजपच हवा; अमित शहा...
विधानसभा निवडणुकीतील विजयाचा उन्माद आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शिर्डीतील भाषणात दिसला. विरोधकांना बसायला एकही जागा ठेवू नका, पंचायत ते संसद भाजपच असला...
महागाईची संक्रांत, भाज्या कडाडल्या; भेंडी, पापडी, वाल, वांगी, गाजर 15 ते 20 टक्क्यांनी...
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांवर महागाईची संक्रांत आली आहे. सणासुदीला भाज्या चांगल्याच कडाडल्या असून संक्रांतीच्या तोंडावर भेंडी, पापडी, वाल, वांगी आणि गाजर 15 ते 20...
बीड जिल्हा पुन्हा हादरला, राखेची वाहतूक करणाऱ्या डंपरने उडवले, सरपंचाचा जागीच मृत्यू
बीड जिल्हा पुन्हा हादरला असून राखमाफियांनी परळीत आणखी एका सरपंचाचा बळी घेतला. राखेची बेकायदा वाहतूक करणाऱया डंपरने मिरवट फाटा येथे दिलेल्या धडकेत सौंदना येथील...
नागपुरातून वर्षभरात 559 लाडक्या लेकी बेपत्ता!
बदलापूर, कल्याण येथील अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. उच्च न्यायालयाने याबाबत सरकारला कठोर उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. मात्र, वास्तवात महाराष्ट्राची उपराजधानी तसेच...
खनौरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू
हरयाणा-पंजाबच्या खनौरी सीमेवर शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांचे उपोषण 48 दिवसांपासून सुरू असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. अशातच खनौरी सीमेवर 10...
सामना अग्रलेख – संवादाच्या नावाने ठणाणा!
दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये निवडणुकींचा सामना होऊ शकतो, पण केजरीवाल यांना देशद्रोही ठरवून प्रचाराचा मुद्दा करणे हे काँग्रेसच्या संस्कृतीला शोभत नाही. काँग्रेस ‘अकेली’ मोदी...
दहावी, बारावी पास आहात… रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 90 हजारांहून अधिक पगार; क्रीडा कोट्यांतर्गत होणार...
रेल्वेत दहावी आणि बारावी पास उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने दक्षिण मध्य रेल्वेत क्रीडा कोटय़ांतर्गत भरतीची घोषणा केली आहे. उमेदवारांना...
यापुढे नियमबाह्य लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींकडून दंडासह वसुली करण्यात येईल
यापुढे नियमबाह्य लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींकडून दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. या योजनेचा लाभ घेणे...
युक्रेनच्या महिलेसह दोघा मास्टरमाइंडची ओळख पटली, टोरेस घोटाळा प्रकरण
टोरेस ज्वेलरी घोटाळ्याचे मास्टरमाइंड युव्रेनमध्ये असून दोघा सूत्रधारांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, यात एका महिलेचा समावेश आहे. आर्टेम आणि ओलेना...
दिल्ली डायरी – बिहार – ‘संक्रांत’ कुणावर; तिळगूळ कुणाला?
संक्रांतीच्या पवित्र मुहूर्तावर जयप्रकाश नारायणांचे दोन शिष्योत्तम नितीशबाबू व लालू यादव हे एकमेकांना तोंड भरून तिळगूळ भरवतील आणि त्यामुळे दिल्लीतील महाशक्तीच्या सरकारवर ‘संक्रांत’ येईल,...
पौष महिन्यामुळे मंत्रालयाच्या कामाला ‘ब्रेक’, पालकमंत्री जाहीर होणार ‘माघ’मध्ये; 26 जानेवारीचे ध्वजारोहण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते
राज्यात महायुती सरकार आले, मंत्रिमंडळ विस्तारापाठोपाठ खातेवाटप, दालन आणि बंगल्यांचे वाटपही झाले, पण तरीही महायुतीच्या कारभाराला अद्याप वेग आलेला नाही. कारण पौष महिन्यामुळे मंत्रालयाच्या...
विज्ञान – रंजन एका झेपेत…!
हिवाळ्यामध्ये उत्तर ध्रुवाकडून हिंदुस्थानात आणि विशेषतः महाराष्ट्रातील मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरी भागातही येणाऱ्या काही स्थलांतरित पक्ष्यांची माहिती आपण लेखात घेतली. हे सारे पक्षी नयनरम्य असल्याने...
मुंबई पोलीस शिपाई भरतीत गैरप्रकार सुरूच, बनावट हॉल तिकीटचा वापर करून परीक्षा देण्याचा प्रयत्न;...
मुंबई पोलीस वाहनचालक लेखी परीक्षेत कॉपी करणाऱया तरुणाला ओशिवरा पोलिसांनी अटक केल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी पाचजणांविरोधात कांदिवली, टिळकनगर, कस्तुरबा मार्ग आणि व्ही.पी....
पाठीवर कौतुकाची थाप पडू दे! आजपासून खो-खोचे पहिले जागतिक पर्वारंभ, जगभरातील पुरुषांच्या 20 तर...
गेली अनेक दशके ग्लॅमरच्या प्रतीक्षेत असलेल्या मऱहाटमोळय़ा खो-खोला वर्ल्ड कपच्या रूपाने नव्या जागतिक पर्वाचा प्रारंभ होतोय. पहिल्या वहिल्या वर्ल्ड कपमध्ये आपला वेग, आपले कौशल्य...






















































































