सामना ऑनलाईन
हिंदुस्थानच्या ऐश्वर्य तोमरचा ‘सुवर्ण’वेध, आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा
हिंदुस्थानच्या ऐश्वर्य प्रतापसिंह तोमरने 50 मीटर रायफल ‘थ्री पोझिशन’ प्रकारात अवघ्या 0.5 गुणांनी आघाडी घेत चीनच्या झाओ वेन्यू (587) याला पराभूत करीत आशियाई नेमबाजी...
ऑस्ट्रेलियाचा रौद्रावतार, दक्षिण आफ्रिकेचा 276 धावांनी उडवला धुव्वा; एकाच डावात तीन शतकांचाही ऑस्ट्रेलियन विक्रम
मालिकेत आधीच हरलेल्या ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या व अखेरच्या वन डे सामन्यात रौद्रावतार दाखवत यजमान दक्षिण आफ्रिकेचा 276 धावांनी धुव्वा उडवत आपल्या मालिका पराभवाचे दुःख काहीसे...
दादा आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत
हिंदुस्थानी संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरभ गांगुली आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱया दक्षिण आफ्ऱिका टी-20 हंगामात...
पॉवरलिफ्टर राजेंद्र चव्हाण यांचा सत्कार
पहाटे घराघरांत वर्तमानपत्र पोहोचवणारे, दिवसभर नोकराच्या निमित्ताने समाजाशी नाळ जोडणारे आणि विविध खेळांच्या माध्यमातून मैदानावर पराक्रम गाजवणारे असा भन्नाट प्रवास करणाऱया राजेंद्र चव्हाण यांचा...
जसा सीमेवर गावचा रखवालदार तसाच शिवसेनेचा शाखाप्रमुख, आमदार भास्कर जाधवांचा शिवसेना शाखाप्रमुखांना कानमंत्र
जसा गावच्या सीमेवर गावचा रखवालदार असतो.तसाच प्रत्येक गावात एक शाखाप्रमुख असतो. तो आक्रमक असतो,अभ्यासू असतो, तो निष्ठावान असतो तो निर्भिड असतो अशा गावाच्या सीमेत...
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात ‘गो बॅक मारवाडी’ मोहिमेने धरला जोर, काय आहे प्रकरण? जाणून...
तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तेलुगु भाषिक राज्यांमध्ये 'गो बॅक मारवाडी' हा नारा सध्या जोरात गाजत आहे. या मोहिमेमुळे मारवाडी समाजात चिंतेचे वातावरण पसरले...
महायुती सरकारला अदानींची सेवा करायची होती, म्हणून 3 वर्ष पालिका निवडणूक घेतली नाही; धारावीत...
महायुती सरकारला अदानींची सेवा करायची होती, म्हणून 3 वर्ष पालिका निवडणूक घेतली नाही, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे...
हिंदुस्थान जर्मनीकडून 70 हजार कोटी रुपयांना 6 पाणबुड्या खरेदी करणार, केंद्र सरकार इस्रायलकडून रॅम्पेज...
केंद्र सरकारने हवाई दल आणि नौदलाची ताकद वाढवण्यासाठी दोन मोठे करार करण्यास सहमती दर्शविली आहे. पहिल्या करारात, संरक्षण मंत्रालय आणि माझगाव डॉकयार्ड्स लिमिटेड (MDL)...
पाकिस्तानशी क्रिकेट खेळणार! मग तुमच्या गरम सिंदूरचे, आता कोल्ड्रिंक झाले काय? उद्धव ठाकरे यांचा...
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 जणांना धर्म विचारून मारण्यात आले. इथे आपले सैनिक शहीद झाले. त्यामुळे माता-भगिनींचे सिंदूर पुसले गेले, पण तरीही तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला...
मनमोहन सिंगांनी जे केले, त्याच्या 10 टक्केही मोदींना करता आले नाही! मल्लिकार्जुन खरगे यांची...
‘मनमोहन सिंग हे तळागाळातून आलेले अनुभवी नेते होते. त्यांनी पंतप्रधान म्हणून जे काम केलं, त्याच्या 10 टक्केही काम मोदींच्या सरकारला करता आलेलं नाही,’ अशी...
एमआरपीपेक्षा अधिक पैसे का घेता? ग्राहकांची दिशाभूल करणे बंद करा, दिल्ली हायकोर्टाने रेस्टॉरंट संघटनेला...
हॉटेलमध्ये एमआरपी असलेल्या वस्तूवर अधिक पैसे का आकारले जातात. कोणत्या अधिकारात जास्तीचे पैसे तुम्ही ग्राहकांकडून घेता, अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने रेस्टॉरंट संघटनेची चांगलीच...
अकरावीचे दोन लाख विद्यार्थी प्रवेशाविना, आता विशेष फेरी
राज्यभरातील 9 हजार 528 महाविद्यालयांमध्ये एकूण 21 लाख 54 हजार 692 जागा उपलब्ध असूनही आतापर्यंत फक्त 12 लाख विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे. 14.71...
पोलीस महासंचालक कार्यालय तोंडघशी, 24 तासांतच फिरवला पदोन्नतीचा निर्णय
राज्यातील 364 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती देण्याचा पोलीस महासंचालक कार्यालयावर ओढावली. पदोन्नती आरक्षण देता येत नाही असा निकाल उच्च न्यायालयाने व...
अनिल अंबानींच्या घरावर सीबीआयचा छापा, 17 हजार कोटींच्या बँक फसवणुकीचा आरोप
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कफ परेडच्या सी विंड येथील घरावर सीबीआयने शनिवारी छापा टाकला. सकाळी 7 वाजताच सीबीआयचे अधिकारी अंबानी यांच्या घरावर धडकले. यावेळी...
26 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करा, नाहीतर 27 ऑगस्टला मुंबईकडे निघणार
मराठा आरक्षण उपसमितीची पुनर्रचना म्हणजे पोळ्याच्या दिवशी केलेला खांदेबदल आहे. आमच्या मागण्या वेगळय़ा आहेत. 26 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करा, नसता 27 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील...
भायखळ्यातील अपुऱ्या पाण्याचा प्रश्न सुटणार, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे भायखळा विधानसभेतील नागरिकांना भेडसावणाऱ्या अपुऱया पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.
भायखळा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या पाण्यासंदर्भातील समस्यांवर शिवसेना उपनेते...
बेकायदा बेटिंगप्रकरणी आमदार अटकेत
बेकायदा बेटिंग व मनी लॉण्डरिंग प्रकरणात ईडीने आज कर्नाटकातील काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना सिक्कीममधून अटक केली. त्यांच्याकडून 12 कोटी रुपयांची रोकड, 6...
स्वदेशी सेमीपंडक्टर चीप चालू वर्षाखेर
हिंदुस्थानची पहिली स्वदेशी बनावटीची सेमीपंडक्टर चीप या वर्षाखेरच बाजारात येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. तसेच 6जी नेटवर्पसाठीही प्रयत्न सुरू...
बोगस काॅल सेंटरचा पर्दाफाश
अमेरिकेसह वेगवेगळय़ा देशातील नागरिकांची शेकडो कोटींची फसवणूक करणाऱ्या बोगस काॅल सेंटरचा ईडीने पर्दाफाश केला. गुरुग्राम आणि नवी दिल्लीत ही कारवाई केली. मागील 2 ते...
ड्रग्ज पेडलर समीर पाणीपुरीला 15 वर्षांचा कारावास; 1 लाख रुपयांचा दंड
एमडी ड्रग्जची तस्करी करताना अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटने रंगेहाथ पकडलेल्या एका सराईत गुन्हेगाराला न्यायालयाने जबर दणका दिला आहे. पोलिसांनी सादर केलेल्या सबळ पुराव्यांच्या...
कुशीनगर एक्सप्रेसमध्ये सापडला मुलाचा मृतदेह, लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये खळबळ
लोकमान्य टिळक टर्मिनसमधील फलाट क्रमांक 4 वर पुशीनगर एक्स्प्रेस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. थ्री टायर एसी बी 2 कोचमधल्या शौचालयातील कचरापेटीत तीन वर्षांच्या मुलाचा...
समृद्धी महामार्गावर सोने व्यापाऱ्याला लुटले
समृद्धी महामार्गावर लुटमारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी मुंबईला जाणाऱया एका सोने व्यापाऱ्याला चालकानेच साथीदार बनून लुटल्याची घटना घडली. या घटनेत व्यापाऱ्याकडील चार कोटी...
गांजाची तस्करी पकडली
पांढऱ्या रंगाच्या वेगनआर कारमधून होत असलेली गांजाची तस्करी वडाळा टीटी पोलिसांनी रंगेहाथ पकडली. पोलिसांनी दोघा तस्करांना पकडून तब्बल 51 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजाचा...
20 वर्षांनंतर हत्येच्या गुह्यातील आरोपीला अटक
तब्बल 20 वर्षांपासून फरार असलेल्या खुनाच्या गुह्यातील एका आरोपीला अखेर मलबार हिल पोलिसांनी अटक केली. प्रेमपाल वाल्मीकी असे आरोपीचे नाव असून वर्ष 2006 पासून...
रोकड लांबवणारी अल्पवयीन मुले ताब्यात
हॉटेलमध्ये झालेल्या घरफोडीप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना मालाड पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या दोघांकडून 94 हजार रुपयांची रोक्कड जप्त केली आहे. उर्वरित पैसे त्याने उधळपटी...
बांगलादेश पोलीस अधिकारी निघाला घुसखोर, बीएसएफने ताब्यात घेऊन केले बंगाल पोलिसांच्या स्वाधीन
हिंदुस्थान - बांगलादेश सीमेवर मेघालयातील दक्षिण-पश्चिम खासी हिल्स जिल्ह्यातील रंगडंगाई गावात शनिवारी हिंदुस्थानी सीमा सुरक्षा दल (BSF) आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत चार बांगलादेशी...
आजचे पंतप्रधान जास्त बोलतात आणि काम कमी करतात, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी डॉ. मनमोहन सिंह फेलोशिप प्रोग्रामच्या उद्घाटन समारंभात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र...
पुरामुळे दुःखाचा डोंगर कोसळला असताना भाजप पदाधिकारी लावणी नृत्यात दंग; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
>> विजय जोशी
अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील तीन लक्ष हेक्टर क्षेत्रातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच मुखेड तालुक्यातील सहा गावे उद्ध्वस्त झाली आहे. अशा परिस्थितीत...
चंद्राबाबू नायडू देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री; 30 विद्यमान CM च्या एकूण संपत्तीपैकी 57 टक्के...
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे ९३१ कोटी रुपयांहून अधिक संपत्तीसह हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...
अमेरिकन सरकारने इंटेलचा 10 टक्के हिस्सा केला खरेदी, ट्रम्प प्रशासनाचा 8.9 अब्ज डॉलर्सचा करार
अमेरिकन सरकारने इंटेल या सेमीकंडक्टर कंपनीत १० टक्के हिस्सा ८.९ अब्ज डॉलर्सला खरेदी केला आहे. हा करार CHIPS अॅक्ट अनुदान आणि सिक्युर एन्क्लेव्ह प्रोग्रामद्वारे...






















































































